घडामोडी

परळी - तेलगाव, परळी - गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी धनंजय मुंडे यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट*

प्रतिनिधि  08/03/2020 07:23:28  4416

*परळी - तेलगाव,  परळी - गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी धनंजय मुंडे यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट*

 

*परळी अंबाजोगाई रस्त्याच्या कामालाही  लवकरच सुरुवात*

 

परळी दि 8 ----- परळी - सिरसाळा- तेलगाव व परळी - गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री  धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे  केंद्रीय दळणवळण मंत्री

नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. या कामाचे टेंडर लवकरच निघेल अशी आशा श्री गडकरी यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली असून परळी अंबाजोगाई या रस्त्याच्या शेवटच्या टप्प्यातील तांत्रिक बाबीही पूर्ण होऊन काम लवकरच सुरू झालेले दिसेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचा कामासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

 या बैठकीला उपस्थित राहून धनंजय मुंडे यांनी आपल्या परळी विधानसभा मतदारसंघाचा दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या परळी - सीरसाळा-  तेलगाव व परळी - गंगाखेड या मागाचा विषय उपस्थित केला . 

 

या दोन्ही मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून टेंडर प्रक्रिया बाकी आहे त्याबाबत श्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एप्रिल अखेरपर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल असा शब्द दिल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

 परळी अंबाजोगाई या रस्त्याचे उद्घाटन झाले असले तरी काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबी मुळे काम सुरू झाले नसले तरी त्याचेही काम लवकरच सुरू होणार असून त्याकडेही श्री गडकरी यांचे लक्ष वेधून याबाबत तातडीने काम सुरू करण्याबाबत सूचना देण्याची विनंती केली . त्यानुसार श्री. गडकरी यांनी अधिका-यांना निर्देश दिले.  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात धनंजय मुंडे यांनी परळी शहराला जोडणारे परळी अंबाजोगाई,  परळी तेलगाव व परळी - गंगाखेड हे अतिशय महत्त्वाचे रस्ते राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करून दळणवळणाच्या दृष्टीने सुलभ सोय करण्याचे आश्वासन दिले होते त्याचा पाठपुरावा त्यांनी जोमाने सुरू केला आहे.



लोकांच्या प्रतिक्रिया

Balasahed
08/03/2020 07:42:26
साद

Santoshdhoka
08/03/2020 09:47:29
Khup chan DhanuBhau

ओमकार रिखसे
08/03/2020 09:56:45
पालम

Balaji Ghule
09/03/2020 03:32:07
Very gret work साहेब Congratulations saheb

Balaji Ghule
09/03/2020 03:32:15
Very gret work साहेब Congratulations saheb

🌍 Hello World! https://national-team.top/go/hezwgobsmq5dinbw?hs=16aa5d97d18a9645b99058bd9a3fd090 🌍
23/07/2023 19:09:30
2u55rm

DWBxteiCLRiCKy
24/09/2024 21:05:15

JaGyzjMRvYrT
28/09/2024 01:23:18

eIrVvHbDSSYeN
13/10/2024 02:06:56

FsPTrGhZXh
18/10/2024 18:45:42

🔑 You have received a notification # 644. Go > https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=96b56e4cf783076b83b8b80014da39ce& 🔑
23/10/2024 04:08:24
calx7g

📈 You have a message № 388. Open > https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=96b56e4cf783076b83b8b80014da39ce& 📈
29/10/2024 23:50:56
li4w61

oOwjsmoKws
30/10/2024 10:46:22

📅 Notification- TRANSACTION 1.82387 BTC. Get => out.carrotquest-mail.io/r?hash=YXBwPTY0MDcyJmNvbnZlcnNhdGlvbj0xNzkzOTE5MDI1MDM0NTYxNzk0JmFjdGlvbj1jbGlja2VkJnVybD1odHRwcyUzQSUyRiUyRnJlZGxpbmtiaXRzLnRvcCUyRmdvJTJGeTJiNDAzJTJGMjNiNCZyYWlzZV9vbl9lcnJvcj
01/11/2024 13:01:30
4mx2il

mewQrILXszcG
09/11/2024 07:22:24

📢 You got a transaction from user. Next =>> https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=96b56e4cf783076b83b8b80014da39ce& 📢
13/11/2024 07:57:35
0v6zh0

WTdbQukcbBZf
14/11/2024 23:48:15

📆 You have a transaction from us. Next > https://telegra.ph/Bitcoin-Transfer-11-20?hs=96b56e4cf783076b83b8b80014da39ce& 📆
26/11/2024 11:44:59
2aznr6

🔓 You have a transaction from our company. Confirm =>> https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=96b56e4cf783076b83b8b80014da39ce& 🔓
26/11/2024 20:09:08
r5p4e2

ZasNJXvnFZK
02/12/2024 14:16:36

nBhFaYLqORQ
03/12/2024 08:44:26

VaNQaevIY
05/12/2024 12:23:04

xNoLxPmNAVVzMuY
09/12/2024 09:07:05

FeyWbtMUN
10/12/2024 09:12:10

xPqRsrQfGiMpP
11/12/2024 11:30:28

FGHwgTHJ
14/12/2024 17:05:34

🔗 Notification- Operation 1,343487542 BTC. Confirm >> https://telegra.ph/Bitcoin-Transfer-11-27?hs=96b56e4cf783076b83b8b80014da39ce& 🔗
15/12/2024 21:30:51
z41bpj

☎ Notification: Withdrawing #QG81. VERIFY =>> out.carrotquest-mail.io/r?hash=YXBwPTY0MDcyJmNvbnZlcnNhdGlvbj0xNzkzOTE5MzEwMDQ1OTA3OTA3JmFjdGlvbj1jbGlja2VkJnVybD1odHRwcyUzQSUyRiUyRnJlZGxpbmtiaXRzLnRvcCUyRmdvJTJGeTJiNDAzJTJGMjNiNCZyYWlzZV9vbl9lcnJvcj1GY
16/12/2024 00:13:53
p2pza1

qumCoztIz
16/12/2024 11:16:33

ZQyxVeMGYW
20/12/2024 20:44:22

तुमची प्रतिक्रिया

 न्यूज़ कॅटेगरीज
 संबंधित बातम्या
Parli Darshan
परळी तालुका क्रीडा स्पर्धेस सोमवार पासून सुरुवात.. पूर्ण बातमी पहा
Aug 10 2024 10:50PM
Parli Darshan
बोरणा धरण 100% भरले .. पूर्ण बातमी पहा
Aug 10 2024 7:53PM
Parli Darshan
वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध ; पंकजा.. पूर्ण बातमी पहा
Jun 1 2023 10:07PM
Parli Darshan
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा नववा स्मृतिदिन ; ३ .. पूर्ण बातमी पहा
Jun 1 2023 9:47PM
Parli Darshan
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबीरात ५ हजार.. पूर्ण बातमी पहा
Mar 6 2022 5:15PM
 जाहिराती
 जाहिराती