एमपीएससी च्या अभ्यासासाठी पुणे येथे शिक्षण घेऊन ती राजपत्रित अधिकारी बी डी ओ पदासाठी पात्र ठरली. मूर्ती गावातील महिला अधिकारी होण्याचा बहुमान कु.रोहिणी विश्वांभर फड हिने पटकाविला आहे