या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष योग साधना करून नागरिकांना प्रेरणा दिली.
त्यामुळे महाराष्ट्र नगर परिषद कर्मचार्यांनी संताप व्यक्त करण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधन्यासाठी दि.१४ जून रोजी नगर परिषद कार्यालयापुढे घोषणा देत निदर्शने केली.
शहराला आठदिवसाला एकदा सुटणाऱ्या नळाचे पाणी आता तेही वेळेवर शक्य होणार नाही,आठ दिवसाला एकदा नगरपरिषदेचे जलकुंभ भरण्यास ही पाच तास उशीर होत असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे .