या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष योग साधना करून नागरिकांना प्रेरणा दिली.
खासदार संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. नारायण सातपुते, भोजराज पालीवाल, राजा पांडे व सिराज कॉन्ट्रॅक्टर , संजय खाकरे, गणेश कासार, रमाकांत रेवडकर, मनोज रामदासी यांच्या हस्ते त्यांना
तीन जून रोजी महाराष्ट्राचे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा पुण्यस्मरण दिन असल्याने फड यांनी गोपीनाथगड येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण अभिवादन केले.
कीर्तनानंतर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "अकरा वर्षांपूर्वी वडील गेले आणि आमचं संपूर्ण आयुष्यच बदललं. पण या संकटात आम्हाला ज्या ज्या व्यक्तींचा आधार लाभला, त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानते."
क्रांतिकारक निर्णयामागे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा गेल्या सहा वर्षांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा असून या संघटनेचे नेतृत्व वरिष्ठ संपादक राजा माने यांनी केले आहे. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि ग्रामीण भागांपासून मेट्रो शहरांपर्
संत गुरुलिंग स्वामी मंदिर बेलवाडी येथे रविवारी वीरशेव समाजातील ५१ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आयोजित करण्यात आला