घडामोडी

*गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर* *शिबीरात होणार रूग्णांची तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया* *पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम, गरजूंनी लाभ घ्यावा - खा. डॉ. प्रितमताई मुंडे*

परळी प्रतिनिधी,  27/02/2022 21:07:29  368

 

परळी । दिनांक २७ ।

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केले आहे. 

        येत्या  ६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात हे शिबीर होणार आहे. या शिबिरात स्त्री रोग, बालरोग, र्‍हदय रोग, त्वचा रोग, नेत्र रोग, कान - नाक - घसा, अस्थी रोग, जनरल सर्जरी, दमा व छातीचे विकार, दंत रोग, मुत्रविकार, अस्थी रोग आदींची तपासणी करून औषधोपचार केले जाणार आहेत. या शिबिरात परळी - वैजनाथ, अंबाजोगाई सह बीड जिल्हयातील  तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होऊन रूग्णांची तपासणी, उपचार करणार  आहेत. 

 

*शस्त्रक्रियाही मोफत*

--------------

शिबीरामध्ये तपासणी झाल्यानंतर रूग्णांचा आजार  व गरजेनुसार  डाॅक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचा परळी वैजनाथ मतदार संघातील गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. 

••••



लोकांच्या प्रतिक्रिया

OpAgaCAgeHft
24/09/2024 21:03:26

NWcDRSWoQFi
28/09/2024 01:21:34

xyLTWJpMJwIlXGT
13/10/2024 02:04:59

fLmlstntLg
18/10/2024 18:42:23

DyzUHCnhFTGJE
30/10/2024 10:45:27

nQLGwYfLx
08/11/2024 08:51:27

uhwBEVCboI
09/11/2024 07:21:32

AgWqxGYkK
11/11/2024 11:38:57

Knbznaqk
14/11/2024 23:47:20

SKPOIbpk
16/11/2024 16:47:10

XretnNbUdsbA
18/11/2024 01:05:46

FRRDuEhkWfa
24/11/2024 06:03:19

ooBIXjRzjMds
28/11/2024 18:43:55

bZjRjEmdI
01/12/2024 04:12:34

nUANUsTVEdNncLN
01/12/2024 22:02:48

pgnVcBOh
03/12/2024 08:43:48

cHTfBCkGeG
04/12/2024 03:00:55

RjjcjivH
05/12/2024 12:22:08

zDEPfyPcp
06/12/2024 08:02:57

lBgdomHadO
07/12/2024 03:07:31

PdIJvbTGkCwCl
09/12/2024 09:06:01

LhwcpGpsNKCktZZ
12/12/2024 15:06:07

RKNqnXKmNyHTrs
13/12/2024 18:05:50

usiHnGTSwatW
15/12/2024 12:25:43

xsluriNFP
16/12/2024 11:15:34

CZIxQVOaCeR
22/12/2024 12:17:25

तुमची प्रतिक्रिया

 न्यूज़ कॅटेगरीज
 संबंधित बातम्या
Parli Darshan
परळी तालुका क्रीडा स्पर्धेस सोमवार पासून सुरुवात.. पूर्ण बातमी पहा
Aug 10 2024 10:50PM
Parli Darshan
बोरणा धरण 100% भरले .. पूर्ण बातमी पहा
Aug 10 2024 7:53PM
Parli Darshan
वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध ; पंकजा.. पूर्ण बातमी पहा
Jun 1 2023 10:07PM
Parli Darshan
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा नववा स्मृतिदिन ; ३ .. पूर्ण बातमी पहा
Jun 1 2023 9:47PM
Parli Darshan
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबीरात ५ हजार.. पूर्ण बातमी पहा
Mar 6 2022 5:15PM
 जाहिराती
 जाहिराती