घडामोडी

वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध ; पंकजाताई मुंडेंसह २१ संचालक विजयी

प्रतिनिधी  01/06/2023 22:07:50  379

 

 वैद्यनाथ कारखान्याच्या हितासाठी बिनविरोध निवडीचा पायंडा ; सर्वांचं सहकार्य अपेक्षित - पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केला विश्वास

परळी वैजनाथ ।दिनांक ०१।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक अखेर बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पंकजाताई मुंडेंसह बिनविरोध निवडून आलेल्या २१ संचालकांची नांवे आज जाहीर केली. दरम्यान, राजकारण न आणता कारखान्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही व  आ. धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगला व सकारात्मक पायंडा यातून पडेल असा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला

 

 

   वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू होती. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने उर्वरित २१ संचालक बिनविरोध विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.

 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मोठया कष्टातून आणि मेहनतीनं वैद्यनाथ साखर कारखाना उभा केला, पण गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती व अन्य कारणांमुळे कारखाना आर्थिक अडचणीतून जात आहे. आताच्या हया परिस्थितीत कारखान्याला अडचणीतून बाहेर काढून त्याचं हित पाहणं महत्वाचं होतं म्हणून आम्ही व आ. धनंजय मुंडे यांनी मिळून  बिनविरोध निवडीचा निर्णय घेतला. यातून चांगला व सकारात्मक पायंडा पडेल असा विश्वास विद्यमान अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला. ऊस उत्पादक सभासद आणि नवनिर्वाचित संचालकांचं सहकार्य यासाठी लाभणार आहे ते निश्चित मिळेल असंही त्या यावेळी म्हणाल्या.

 

हे 21 जण बिनविरोध विजयी

--

 

पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या गटाचे बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे 

*पांगरी गट* - श्रीहरी मुंडे, रेशीम नाना कावळे, ज्ञानोबा भगवान मुंडे

*नाथरा गट* - सतीश मुंडे, राजेश गिते, अजय मुंडे *परळी गट* - पांडूरंग फड,हरिभाऊ गुट्टे,सचिन दरक,*सिरसाळा गट* - सुरेश माने, वसंत राठोड, चंद्रकेतु कराड, 

*धर्मापूरी गट* - शिवाजीराव गुट्टे, शिवाजीराव मोरे, सुधाकर सिनगारे

*सहकारी संस्था मतदारसंघ* - सत्यभामा उत्तमराव आघाव 

*अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी* - मंचक घोबाळे

*महिला प्रतिनिधी* - पंकजाताई मुंडे, ॲड. यशःश्रीताई मुंडे

*इतर मागासवर्गीय प्रतिनिधी* - केशव माळी, *भटक्या विमुक्त जाती जमाती* प्रतिनिधी - वाल्मिक कराड

••••



लोकांच्या प्रतिक्रिया

PpAmoSJmZhvYv
24/09/2024 21:03:06

pUOyaPyTsItcOx
28/09/2024 01:21:21

xnUHuZGvB
13/10/2024 02:04:50

mrYPlAmIdrMGaz
18/10/2024 18:42:12

xBYaOzueL
30/10/2024 10:45:20

GVATfPzN
04/11/2024 19:06:48

PtaVPlwccDnJjlt
08/11/2024 08:51:11

nNjXDgzzYIRjF
09/11/2024 07:21:20

rPdcZvlMVmgSy
11/11/2024 11:38:47

twRxKKHdM
14/11/2024 02:45:55

HQDMiZCcPb
14/11/2024 23:47:10

kSlzrWRh
16/11/2024 16:46:51

NRBqvKLkWb
18/11/2024 01:05:16

FtunNbpG
18/11/2024 23:49:45

zcmFgcCYv
22/11/2024 08:57:06

uuHlRHuFAsE
24/11/2024 06:02:46

TSImBXrxWUT
27/11/2024 21:23:58

dDMbnsJLxE
28/11/2024 18:43:44

CFXVpMNXKiCb
30/11/2024 09:21:25

wGyPkUVmz
01/12/2024 22:02:40

jWKKrsJB
02/12/2024 14:15:19

OdHQUJyQpcGs
03/12/2024 08:43:44

fPXTuuRQbtd
04/12/2024 03:00:43

xvGxgcjTwCosU
05/12/2024 12:22:01

CBHjJWKokFcnFG
06/12/2024 08:02:49

QfJNmjkzGHJo
08/12/2024 14:37:50

FgCfXNSBvzI
09/12/2024 09:05:54

xCrsKagEvKSec
10/12/2024 09:10:47

lJHngRwz
11/12/2024 11:29:15

LWWPFugMXNx
12/12/2024 15:06:03

njLvbEJGWxTbo
13/12/2024 18:05:41

WhaZXnnBM
14/12/2024 17:04:35

CtrOyZVPIpr
15/12/2024 12:25:39

zhCjIIwr
16/12/2024 11:15:27

ZzJMSBbu
17/12/2024 21:03:30

yYrfvqXoRpsy
20/12/2024 20:42:52

तुमची प्रतिक्रिया

 न्यूज़ कॅटेगरीज
 संबंधित बातम्या
Parli Darshan
परळी तालुका क्रीडा स्पर्धेस सोमवार पासून सुरुवात.. पूर्ण बातमी पहा
Aug 10 2024 10:50PM
Parli Darshan
बोरणा धरण 100% भरले .. पूर्ण बातमी पहा
Aug 10 2024 7:53PM
Parli Darshan
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा नववा स्मृतिदिन ; ३ .. पूर्ण बातमी पहा
Jun 1 2023 9:47PM
Parli Darshan
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबीरात ५ हजार.. पूर्ण बातमी पहा
Mar 6 2022 5:15PM
Parli Darshan
*गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळी.. पूर्ण बातमी पहा
Feb 27 2022 9:07PM
 जाहिराती
 जाहिराती