घडामोडी

सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे व सोमनाथ सूर्यवंशी यांना कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली

प्रतिनिधी  04/03/2025 22:26:34  86

 

परळी (प्रतिनिधी) – मस्साजोगचे सरपंच कै. संतोष देशमुख, परळीचे महादेव मुंडे व परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांना कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

परळी येथे बुधवार, दि. 5 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6:00 वाजता जिजामाता उद्यानातील जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कॅन्डल मार्चला सुरुवात होईल. हा मार्च राणी लक्ष्मी टॉवर, मोंढा मार्केट, स्टेशन रोड, बस स्टॅंड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचेल. त्याठिकाणी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात येईल.

या कॅन्डल मार्च आणि श्रद्धांजली कार्यक्रमासाठी परळी शहर व तालुक्यातील सर्व नागरिक, महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.



लोकांच्या प्रतिक्रिया

EFUZnQYvcyv
08/03/2025 04:47:08

KfRnKByEnfdb
08/03/2025 23:05:26

BquurzoAQC
11/03/2025 14:41:35

CynjnCtk
13/03/2025 11:13:12

dZJwXUnYbCbrLK
14/03/2025 14:51:59

NuOqPSCooHxu
15/03/2025 10:56:27

DVuDGRehhRZajX
17/03/2025 18:39:39

📜 Message- Withdrawing #ZQ82. RECEIVE => https://telegra.ph/Binance-Support-02-18?hs=c8a0f5ecaa0b92e61f03e484d53f5366& 📜
18/03/2025 01:16:27
yt370p

lzlYjSNzwUYi
19/03/2025 07:55:34

TdOEgSVVuI
20/03/2025 11:52:04

JMSNgnwRi
21/03/2025 18:21:04

CqpfsEDkywLrDOs
23/03/2025 15:19:36

YndnmmmReGYtsqk
24/03/2025 08:45:21

mIEFXeuIsJug
27/03/2025 17:49:37

STprUXGoZZn
28/03/2025 22:48:30

iPyMeDEsf
29/03/2025 00:48:10

ZBdUfuUZXkpoOK
03/04/2025 07:37:39

तुमची प्रतिक्रिया

 न्यूज़ कॅटेगरीज
 संबंधित बातम्या
Parli Darshan
प्रादेशिक रेल्वे सल्लागार डॉ. आदित्य पतकराव 26 मा.. पूर्ण बातमी पहा
Mar 22 2025 9:21PM
Parli Darshan
गोरक्षण सेवा संघाचे परळी नगरपालिकेसमोर दुसऱ्या दिव.. पूर्ण बातमी पहा
Mar 4 2025 10:16PM
Parli Darshan
परळीत श्री वैद्यनाथ पालखी सोहळा संपन्न ; मानाच.. पूर्ण बातमी पहा
Mar 1 2025 4:38PM
Parli Darshan
महाशिवरात्र यात्रा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल.. पूर्ण बातमी पहा
Mar 1 2025 4:31PM
Parli Darshan
उद्योगजगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्य.. पूर्ण बातमी पहा
Feb 8 2025 10:08AM
 जाहिराती
 जाहिराती