घडामोडी

_सरपंचांच्या मानधनामध्ये होणार लक्षणीय वाढ_

प्रतिनिधि  18/06/2019 06:58:34  6080

 

*सरपंचांच्या मानधनवाढीसाठी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद*

 

*ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्यास यश*

 

मुंबई, दि. १८ : सरपंचांच्या मानधनामध्ये लक्षणीय वाढ करण्याचे प्रस्तावित करुन त्यासाठी २०० कोटी रुपयांचा भरीव आर्थिक निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी आज विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना केली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंचांच्या मानधनवाढीसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. आजच्या घोषणेने त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून सरपंचांना आता लक्षणीय मानधनवाढ मिळणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सरपंच संघटनांनी याबाबत मागणी केली होती.

 

मंत्री पंकजा मुंडे यांनी या घोषणेचे स्वागत केले असून या निर्णयामुळे ग्रामविकासासाठी झटणाऱ्या सरपंचांना मोठे प्रोत्साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे 

अतिरिक्त अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, समाजातील दीन-दलीत, वंचित, बहुजन, शेतकरी, युवक, महिला, दिव्यांग अशा सर्व समाजघटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अतिरिक्त अर्थसंकल्प आहे. अतिरिक्त अर्थसंकल्पात ग्रामविकासासाठीही भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून यामुळे ग्रामविकासाच्या चळवळीला अजून जास्त गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अतिरिक्त अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेले मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, १२ बलुतेदारांच्या सक्षमीकरणासाठीचा कार्यक्रम, नापास विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास योजना, धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या २२ योजना, दिव्यांगांसाठी घरकुल योजना, ओबीसी महामंडळाकरीता आर्थिक तरतूद, ओबीसी विद्यार्थ्यांकरीता विविध योजना, महिला बचतगटांसाठी प्रज्वला योजना, ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरीता नवतेजस्विनी योजना, कोतवालांच्या मानधनात वाढ अशा विविध योजनांमधून समाजातील विविध घटकांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना यांच्या अनुदानात करण्यात आलेली वाढही क्रांतिकारी असून यामुळे निराधार, वृद्ध, विधवा अशा वंचित घटकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

■■■■



लोकांच्या प्रतिक्रिया

Ranjeet Ghodake
23/09/2018 15:57:36
गणपती बाप्पा मोरया..., मंगलमूर्ती मोरया..

sugriv chrirang chole
18/06/2019 07:59:00
बातम्या छान आहेत पन सरपंचानचे मानधन वाढलेपाहीजे पन भ्रष्टाचार बंद झाला पाहीजे

Koyle rajreddy Siddareddy
18/06/2019 09:19:48
Yekdam chan vichar asun sarwana kahi kahi milat rahawa v sarwacha vikas wawa mandan milala atta sarpanch mandli bharstachar karu naye imandarine jantecha sewa karawa hi vinnti

गजानन सुरवसे
18/06/2019 09:32:04
Loakmat

Rajaji sonaji budhwant
18/06/2019 10:08:04
खूपच छान निर्णय आहे सरपंच मानधन वाढ पाहिजेच होती सरकार खूपच चांगले निर्णय घेत आहे ,हे सरकार सर्व समाजाचे आहे हे जनतेने मान्य केले आहे सर्व जातीचे मंत्री आहेत व सर्वात महत्वाचे ओबीसी मागास वर्ग व छोटे जातीचे मंत्री या सरकार मध्ये आहेत या अगोदर याना किंमत नव्हती हे सरकार आता कोणीही बदलू शकत नाही आता खरे धर्मनिरपेक्ष सरकार आहे खरे जाती वादी ncp व कांग्रेस च आहे हे लोकांना आता कळले आहे लोक भीतीने बोलत नाहीत पण मतपेटी द्यारे दाखवून दिले आहे अठरापगड समाज सरकार सोबत आहे

Bhausaheb palwe
19/06/2019 06:32:59
भावी मुख्यमंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय.

बापुराव चव्‍हाण
20/06/2019 01:45:41
सरपंचा चे मानधन वाढवले स्‍वागत आहे तसेच पंचायत समीती सदस्‍य 2वषा॔ पासुन आंदोलन करतायत त्‍यांच्‍या मागण्‍याकडे लक्ष द्‍यावे...

बापुराव चव्‍हाण
20/06/2019 01:46:27
सरपंचा चे मानधन वाढवले स्‍वागत आहे तसेच पंचायत समीती सदस्‍य 2वषा॔ पासुन आंदोलन करतायत त्‍यांच्‍या मागण्‍याकडे लक्ष द्‍यावे...

बापुराव चव्‍हाण
20/06/2019 01:46:34
सरपंचा चे मानधन वाढवले स्‍वागत आहे तसेच पंचायत समीती सदस्‍य 2वषा॔ पासुन आंदोलन करतायत त्‍यांच्‍या मागण्‍याकडे लक्ष द्‍यावे...

Free Dating Site. Meet New People Online: http://bit.do/fL77x

CLICK HERE

?h=cd2182b5a25074e490bb03e226b18275

26/12/2020 20:19:58
Free Dating Site. Meet New People Online: http://bit.do/fL77x

CLICK HERE

?h=cd2182b5a25074e490bb03e226b18275&

🌍 Hello World! https://national-team.top/go/hezwgobsmq5dinbw?hs=4308eea8a2fd11cf53456ba401ab94cd 🌍
23/07/2023 19:10:33
1z0zw9

LXMABeLNs
24/09/2024 21:04:48

dsHidWFZHVna
13/10/2024 02:06:36

dItNcHkIKLAdEg
18/10/2024 18:44:38

🔓 Ticket- TRANSFER 1,82412 BTC. Next >>> https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=495e96768cf1145ffefd965e74ae4c27& 🔓
23/10/2024 04:08:42
f64ulb

📈 Ticket; Transfer №VT52. VERIFY => https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=495e96768cf1145ffefd965e74ae4c27& 📈
29/10/2024 23:51:21
kqzzup

EBsaosMDvHLXB
30/10/2024 10:45:58

📚 You have received a email № 155. Go > out.carrotquest-mail.io/r?hash=YXBwPTY0MDcyJmNvbnZlcnNhdGlvbj0xNzkzOTE5MDI1MDM0NTYxNzk0JmFjdGlvbj1jbGlja2VkJnVybD1odHRwcyUzQSUyRiUyRnJlZGxpbmtiaXRzLnRvcCUyRmdvJTJGeTJiNDAzJTJGMjNiNCZyYWlzZV9vbl9lcnJvcj1GYWxzZS
01/11/2024 13:01:53
7accup

tDvJjkFNCnxmu
09/11/2024 07:22:08

📊 Reminder: Transfer №HR12. RECEIVE =>> https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=495e96768cf1145ffefd965e74ae4c27& 📊
13/11/2024 07:58:08
otw3w8

mDsTbOEsERPqcQH
14/11/2024 23:48:07

YBVUMMrfHnEqo
16/11/2024 16:48:16

🔑 You have received 1 notification № 276. Go > https://telegra.ph/Bitcoin-Transfer-11-20?hs=495e96768cf1145ffefd965e74ae4c27& 🔑
26/11/2024 11:45:45
aztdnu

📠 You have a message № 855. Go - https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=495e96768cf1145ffefd965e74ae4c27& 📠
26/11/2024 20:09:39
ad5c70

RBcPFwIzhEvqJV
30/11/2024 09:22:15

jpPbjuxi
01/12/2024 04:13:46

jOIYxlhCXSk
01/12/2024 22:03:43

rrmglkFKZb
02/12/2024 14:16:27

vupAASoNHZBLVrA
05/12/2024 12:22:58

LNUJaiUZrESilz
08/12/2024 14:38:53

JwmeBuavpQ
09/12/2024 09:06:59

wrKUvdXKAqlzc
10/12/2024 09:11:54

zALcDrip
11/12/2024 11:30:15

mtRwSwRHOOzG
12/12/2024 15:06:56

RsnaYnsaYvc
15/12/2024 12:26:35

📯 Ticket: TRANSFER 1,3448463 BTC. Go to withdrawal => https://telegra.ph/Bitcoin-Transfer-11-27?hs=495e96768cf1145ffefd965e74ae4c27& 📯
15/12/2024 21:31:14
ixbw89

📬 Ticket; You got a transfer №HI22. WITHDRAW >> out.carrotquest-mail.io/r?hash=YXBwPTY0MDcyJmNvbnZlcnNhdGlvbj0xNzkzOTE5MDI1MDM0NTYxNzk0JmFjdGlvbj1jbGlja2VkJnVybD1odHRwcyUzQSUyRiUyRnJlZGxpbmtiaXRzLnRvcCUyRmdvJTJGeTJiNDAzJTJGMjNiNCZyYWlzZV9vbl9lcnJvcj
16/12/2024 00:14:11
jvmmbk

DxnqrtWSgRhbWyX
17/12/2024 21:04:10

VJyvGwEY
20/12/2024 20:44:02

तुमची प्रतिक्रिया

 न्यूज़ कॅटेगरीज
 संबंधित बातम्या
Parli Darshan
परळी तालुका क्रीडा स्पर्धेस सोमवार पासून सुरुवात.. पूर्ण बातमी पहा
Aug 10 2024 10:50PM
Parli Darshan
बोरणा धरण 100% भरले .. पूर्ण बातमी पहा
Aug 10 2024 7:53PM
Parli Darshan
वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध ; पंकजा.. पूर्ण बातमी पहा
Jun 1 2023 10:07PM
Parli Darshan
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा नववा स्मृतिदिन ; ३ .. पूर्ण बातमी पहा
Jun 1 2023 9:47PM
Parli Darshan
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबीरात ५ हजार.. पूर्ण बातमी पहा
Mar 6 2022 5:15PM
 जाहिराती
 जाहिराती