परळी, दिनांक ०२ जानेवारी २०१९ रोजी पोलीस उन्नतीदिनानिमित्त येथील संस्कार प्राथमिक शाळेतील इयत्ता ७ वि या वर्गातील विद्यार्थ्यांनी परळी पोलीसस्टेशन ला भेट दिली. यावेळी परळी शहर पोलीस स्टेशन चेपोलीस निरीक्षक देविदास शेळके व संभाजी नगर पोलीसस्टेशनचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी विद्यार्थ्यांना ेमार्गदर्शन केले
शेळके यांनीउपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस शस्त्रांची ओळख करून दिली. यात त्यांनी पोलीस पिस्टल व रायफल ची माहितीसांगितली.यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन परिसराचीओळख करून दिली. त्यात त्यांनी पोलीस स्टेशनचा कारभारकसा चालतो, विविध कलमे व नियम यांची विस्तृत माहितीसांगितली.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्ने विचारली त्या सर्वप्रश्नांना श्री शेळके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेचसंभाजी नगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री कस्तुरे यांनी विद्यार्थ्यांना वायरलेस व पोलीस शस्त्रे याबद्दलसविस्तर मार्गदर्शन केले,यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांचे पोलीस स्टेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षकश्री शेळके म्हणाले कि " विद्यार्थीदशेत पोलीस स्टेशनची माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना दैनंदिनजीवन जगात असताना त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. यावेळी श्री इंगळे , श्रीजगताप श्री गंडले व परळी शहर व संभाजी नगर पोलीस स्टेशन चे कर्मचारी आदींची उपस्थिती होती